Sun, Jan 29, 2023

मधुकर पालकर
मधुकर पालकर
Published on : 9 December 2022, 11:54 am
पुणे ः सदाशिव पेठेतील मधुकर दिगंबर पालकर (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे ते निवृत्त कर्मचारी होते. विद्याज्योती शाळेत विशेष मुलांना त्यांनी ओरेगॅमीचे धडे दिले होते.
फोटो ः हार्ड