पुणे-लोणावळादरम्यान दहा लोकलच्या फेऱ्या रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-लोणावळादरम्यान 
दहा लोकलच्या फेऱ्या रद्द
पुणे-लोणावळादरम्यान दहा लोकलच्या फेऱ्या रद्द

पुणे-लोणावळादरम्यान दहा लोकलच्या फेऱ्या रद्द

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः पुणे रेल्वे विभागातील कामशेत स्थानकावर १० ते १३ डिसेंबरदरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तीन दिवस ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे पुणे ते लोणावळादरम्यान धावणाऱ्या १० लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याने प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होणार आहे.

रद्द झालेल्या लोकल
गाडी क्रमांक-वेळ-कुठून -कुठे
- ०१५६२-सकाळी ९. ५५-पुणे - लोणावळा
- ०१५६४-सकाळी ११. १७-पुणे - लोणावळा
- ०१५६६-दुपारी ३ वा.-पुणे - लोणावळा
- ०१५८८-दुपारी ३.४२ मि.-पुणे - तळेगाव
- ०१५६१-दुपारी २.५० मि.-लोणावळा ते पुणे
- ०१५६३- दुपारी ३.३० मि.-लोणावळा-पुणे.
- ०१५६५-दुपारी ५. ३०-लोणावळा-पुणे.
- ०१५८९-दुपारी ४.४० मि.-तळेगाव-पुणे.
- ०१५६८-दुपारी ४.२५मि.-पुणे - लोणावळा ( मंगळवारी )
- ०१५६७-सायंकाळी ६.२०मि.-लोणावळा - पुणे. (मंगळवारी )