Mon, Jan 30, 2023

रुग्णवाहिकेचे लोकार्पण
रुग्णवाहिकेचे लोकार्पण
Published on : 11 December 2022, 11:58 am
पुणे, ता. ११ ः महाराष्ट्र राज्य पोलिस मित्र संघटनेच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नुकतेच झाले. बालगंधर्व चौकात झालेल्या कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, संदीप खर्डेकर, संघटनेचे पदाधिकारी मिलिंद चौधरी, शहाजी भोसले, सचिन काळे, सुमीत दरंदले, चैतन्य जगताप, विशाल पठारे आदी उपस्थित होते.