बुधवार, ता. १४ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुधवार, ता. १४
बुधवार, ता. १४

बुधवार, ता. १४

sakal_logo
By

बुधवार, ता. १४ चे स्थानिक

सकाळी ः
- प्रदर्शन ः पुण्यातील वर्षभरातील विविध घडामोडींचे छायाचित्र प्रदर्शन ः आयोजक - श्रमिक पत्रकार संघ ः स्थळ - बालगंधर्व कलादालन, जंगली महाराज रस्ता ः १०.००

दुपारी ः
- व्याख्यान ः विषय- पसायदान ः वक्ते- प्रवीण जोशी ः स्थळ - पुणे महाराष्ट्र मंडळाची सहकारनगर शाखा, ढुमे क्रीडा संकुल, सहकारनगर-२ ः दु. ४.००

सायंकाळी ः
- गदिमा स्मृती समारोह ः ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना ‘गदिमा’, तसेच साधना बहुलकर यांना ‘गृहिणी सखी सचिव’, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना ‘चैत्रबन’ व योगिता गोडबोले यांना ‘विद्या प्रज्ञा’ पुरस्कारांचे वितरण; ‘गदिमांच्या पंचवटीतून’ पुस्तकाचे प्रकाशन व ‘गदिमा आणि लता’ कार्यक्रम ः प्रमुख उपस्थिती - सुरेश खरे ः स्थळ - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड ः ५.००
- प्रवचन ः श्रीमत् भागवत कथा सप्ताह ः प्रवचनकार - मुकुंदकाका जाटदेवळेकर ः आयोजक - समस्त हिंदू आघाडी ः स्थळ - संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज सभागृह, मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगर ः ५.३०
- मुलाखत ः सोनीत सिसोळकर व प्राची शेगावकर यांची मुलाखत ः संवादक - राजीव पंडित ः आयोजक - जीविधा ः स्थळ - इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर, सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्कसमोर ः ६.३०
- ग्रंथ प्रदर्शन व व्याख्यान ः खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथ प्रदर्शन आणि व्याख्यान ः विषय- ‘लोकशाही प्रशासनातील गतिमानता’ ः वक्ते- चंद्रकांत दळवी ः अध्यक्ष - रवींद्र निकुडे ः स्थळ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुना वारजे जकात नाका, कर्वेनगर ः ७.००