‘गदिमांच्या पंचवटीतून’ पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गदिमांच्या पंचवटीतून’ 
पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन
‘गदिमांच्या पंचवटीतून’ पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन

‘गदिमांच्या पंचवटीतून’ पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः प्रसिद्ध गीतकार-लेखक ग. दि. माडगूळकर यांचे ज्येष्ठ पुत्र श्रीधर माडगूळकर यांच्या पत्नी शीतल माडगूळकर यांनी गदिमा व श्रीधर माडगूळकर यांच्या आठवणींवर आधारित ‘गदिमांच्या पंचवटीतून’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन गदिमांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून येत्या बुधवारी (ता. १४) सायंकाळी ५ वाजता कोथरुडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. ज्येष्ठ नाटककार व समीक्षक सुरेश खरे यांच्या हस्ते व ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, प्रसिद्ध चित्रकार साधना बहुळकर, दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे, युवा गायिका योगिता गोडबोले आदी या वेळी उपस्थित असतील.