फोटो ओळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो ओळी
फोटो ओळी

फोटो ओळी

sakal_logo
By

लालमहाल चौक ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधान आणि महापुरुषांबाबत राजकीय नेत्यांकडून सातत्याने होणारा अवमान याच्या निषेधार्थ मंगळवारी सर्वधर्मीय शिवप्रेमी संघटना व पक्षांनी मूकमोर्चा काढला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत उपस्थित कार्यकर्ते.

टिळक चौक ः सर्वधर्मीय शिवप्रेमी संघटना व सर्वपक्षीयांनी मंगळवारी पुकारलेल्या ‘पुणे बंद’मुळे नेहमी वाहनांची वर्दळ असणाऱ्या चौकात तुरळक वाहने होती.