Mon, Feb 6, 2023

पट्टी पंचांग : १९ डिसेंबर २०२२ साठी
पट्टी पंचांग : १९ डिसेंबर २०२२ साठी
Published on : 18 December 2022, 2:43 am
पट्टी
पंचांग :
१९ डिसेंबर २०२२ साठी
सोमवार : मार्गशीर्ष कृष्ण ११, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय पहाटे ३.३३, चंद्रास्त दुपारी २.३१, सफला एकादशी, भारतीय सौर मार्गशीर्ष २८ शके १९४४.
सूर्योदय ७.०२, सूर्यास्त ६.०१
तापमान
कमाल.... ३१.२
किमान.... १७.२
हवेचा दर्जा - समाधानकारक
(एक्यूआय) ९७
अंडी : ५७४ रु सोमवारसाठी