शुक्रवार, ता. २३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शुक्रवार, ता. २३
शुक्रवार, ता. २३

शुक्रवार, ता. २३

sakal_logo
By

शुक्रवार, ता. २३ चे स्थानिक

सकाळी ः
- प्रदर्शन ः ‘कॉईनेक्स पुणे २०२२’ राष्ट्रीय प्रदर्शन ः आयोजक - इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्स ः स्थळ - सोनल हॉल, कर्वे रस्ता ः १०.००
- ऑटो एक्स्पो ः ईव्ही सिम्पोजियम भारतातील इको सिस्टिमबाबत विकास व सस्टेनेबल इलेक्ट्रिक मोबिलिटी ः स्थळ - क्रिएटी सिटी कॅम्पस, येरवडा ः १०.००

दुपारी ः
- पुरस्कार ः एस. एम. जोशी हिंदी माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक पुरस्कार वितरण व विद्यार्थी गुणगौरव समारंभ ः हस्ते - उल्हास पवार ः अध्यक्ष - डॉ. वीणा मनचंदा ः प्रमुख उपस्थिती - महेश डोंगरे ः स्थळ - एस. एम. जोशी हिंदी माध्यमिक विद्यालयाचे प्रांगण ः ३.००
- व्याख्यान ः साने गुरुजी व्याख्यानमाला ः विषय - वाचनसंस्कृती वाढायला हवी ः वक्ते - बबन पोतदार ः अध्यक्ष - राजाराम गायकर ः प्रमुख उपस्थिती - भरत सुरसे ः स्थळ - नवमहाराष्ट्र प्रायमरी स्कूल, हिल-टॉप सोसायटीजवळ, धनकवडी ः ३.४५

सायंकाळी ः
- व्याख्यान ः डॉ. लोहिया-जयप्रकाश व्याख्यानमाला ः विषय - इतिहासाचे मूळ साक्षीदार; वीरगळ आणि सतीशिळा ः वक्ते - अनिल दुधाने ः स्थळ - साने गुरुजी भवन, हडपसर ः ६.३०
- स्लाइड शो ः नेचर वॉक ट्रस्टतर्फे ‘मिशन एव्हरेस्ट’ विषयावर संतोष दगडे यांचा स्लाइड शो ः स्थळ- अंतर्नाद योग केंद्र, करिष्मा सोसायटीजवळ, कोथरूड ः ६.३०.
- रंगमहोत्सव ः आयोजक - महाराष्ट्र कल्चरल सेंटर ः स्थळ - ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग ः सायंकाळी ७.३०