Fri, Jan 27, 2023

सतीश शिंदे यांचे निधन
सतीश शिंदे यांचे निधन
Published on : 22 December 2022, 10:22 am
पुणे, ता. २२ ः सांगवी गावठाण परिसरातील रहिवासी सतीश बबन शिंदे (वय ४६) यांचे निधन नुकतेच झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुलगे आणि दोन भाऊ असा परिवार आहे.