
नामांकित कंपन्यांचे कपडे व बूट २५ डिसेंबरपर्यंत डिस्काऊंटमध्ये
पुणे, ता. २३ ः मंदीमुळे कंपन्यांमध्ये जादा स्टॉक झाला आहे. त्यामुळे नामांकित कंपन्यांच्या कपड्यांचा आणि बुटांचा स्टॉक पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर चतुः शृंगी मंदिरसमोरील इंद्रप्रस्थ हॉल येथे २५ डिसेंबरपर्यंत विक्री केला जाईल. या सेलमध्ये विशेष आकर्षण म्हणजे १५ हजार रुपयांपर्यंतच्या खरेदीवर ३ हजार रुपयांचे बेनेटोन बूट मोफत दिले जातील.
आर. के. ग्रुप संचलित या सेलमध्ये ७५ पेक्षाही जास्त ब्रॅण्ड एकाच छताखाली ९० टक्क्यांपर्यंतच्या डिस्काऊंटमध्ये मिळतील. मेन्स वेअरमध्ये २००० ते १५००० मध्ये विकले जाणारे ब्रॅंडेड ब्लेझर, शेरवानी, मोदी जॅकेट, कुर्ते-पायजामे या महासेलमध्ये ७५० ते २००० मध्ये, तसेच २००० ते ९००० मध्ये विकणारे ब्रॅंडेड जीन्स, ट्राऊझर, फॉर्मल पॅन्ट, लोअर, शॉर्टस, शर्ट, टी-शर्ट २५० ते ९०० रुपयात आणि ५००० ते ९००० पर्यंतचे ब्रॅंडेड ओरिजनल शर्ट फक्त ९९९ रुपयांत उपलब्ध आहेत. लेडीज आणि गर्ल्स वेअरमध्ये २००० ते ५००० मध्ये विकणारी ब्रॅंडेड कुर्तिया, प्लाजो, हेरम, लेगिन्स, शॉर्टस, जीन्स, वनपीस टॉप, लोअर फक्त १५० ते ५५० रुपयात उपलब्ध आहे. ७००० रुपयात विकणाऱ्या साड्या ४९९ रुपयात उपलब्ध आहेत. किड्स वेअरमध्ये ५००० किंमतीचे ब्लेजर, कुर्ता पायजामा, शेरवानी यांची फक्त ९५० ते १२०० रुपयात विक्री होत आहे. फूटवेअर, बुटांचे विविध प्रकार, मुलींसाठीच्या चपला, लहान मुलांचे किड्स फूटवेअर फक्त २५० रुपयात उपलब्ध आहेत. तसेच, १५, २० आणि २५ हजार रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक बक्षिसेही देण्यात येतील.