निधन आशाबेन भट्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
आशाबेन भट्ट
निधन आशाबेन भट्ट

निधन आशाबेन भट्ट

sakal_logo
By

पुणे : सदाशिव पेठेतील आशाबेन कांतिलाल भट्ट (वय ७३) यांचे निधन झाले. भाजप बांधकाम कामगार आघाडीचे शहर उपाध्यक्ष जवाहर पायगुडे यांच्या त्या सासू होत. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : हार्ड