अनुसयाबाई मोरे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनुसयाबाई मोरे यांचे निधन
अनुसयाबाई मोरे यांचे निधन

अनुसयाबाई मोरे यांचे निधन

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ ः मु.पो.आसु (ता.फलटण) येथील रहिवासी व ज्येष्ठ महिला अनुसयाबाई नामदेव मोरे (वय ८५) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पती, २ मुलगे, मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ‘सकाळ’च्या उरुळी देवाची येथील प्रिंटींग प्रेसमधील, पार्सल विभागातील कर्मचारी तुकाराम मोरे यांच्या त्या मातुश्री होत.