बँकेचा दरवाजा उचकटून चोरीचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बँकेचा दरवाजा उचकटून चोरीचा प्रयत्न
बँकेचा दरवाजा उचकटून चोरीचा प्रयत्न

बँकेचा दरवाजा उचकटून चोरीचा प्रयत्न

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः मुंढव्यात केशवनगर भागातील साधना सहकारी बँकेचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला, तसेच बँकेशेजारी असलेल्या औषध विक्री दुकानाचा दरवाजाही चोरट्यांनी उचकटल्याचेही निदर्शनास आले. याबाबत बँकेच्या मुंढवा शाखा व्यवस्थापकांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
-----------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24199 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..