हडपसरमध्ये २६ लाखांचा गुटखा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हडपसरमध्ये २६ लाखांचा गुटखा जप्त
हडपसरमध्ये २६ लाखांचा गुटखा जप्त

हडपसरमध्ये २६ लाखांचा गुटखा जप्त

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक - २ ने गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई केली. त्याच्याकडून २५ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
प्रकाश प्रेमाराम भाटी (वय ३३, रा. फ्लॅट नं. २०५, ए - बिल्डिंग, समर्थ कान्हा, कात्रज कोंढवा रस्ता) या आरोपीवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चारचाकी गाडीतून सरकारने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य गुटखाविक्री केला जाणार असल्याची टीप पोलिस अंमलदार यांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक, बालाजी पांढरे यांनी नोबेल हॉस्पिटल शेजारी, मुंढवा-हडपसर रस्त्यावर येथे सापळा रचून आरोपीला गाडीसह पकडले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24314 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top