नळस्टॉप मेट्रो स्टेशनला ‘ड्रॉप अँड गो’ सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नळस्टॉप मेट्रो स्टेशनला ‘ड्रॉप अँड गो’ सुविधा
नळस्टॉप मेट्रो स्टेशनला ‘ड्रॉप अँड गो’ सुविधा

नळस्टॉप मेट्रो स्टेशनला ‘ड्रॉप अँड गो’ सुविधा

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः रिक्षाने अथवा पीएमपीने येणाऱ्या प्रवाशांसाठी मेट्रोने नळस्टॉप स्टेशनच्या एंट्री व एक्झिट गेट क्रमांक ४ जवळ ‘ड्रॉप अँड गो’ची सुविधा केली आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. पाळंदे कुरिअरच्या जवळ प्रवाशांना स्थानकांवर येण्यासाठी सरकत्या जिन्याची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणीच ‘ड्रॉप अँड गो’ची सोय केली आहे. त्यामुळे वाहनधारकांना स्टेशनवर जाण्यासाठी वळसा घेण्याची गरज नाही. गेट क्रमांक ४ येथे ही सोय केली असल्याचे मेट्रोचे सरव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी सांगितले

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25333 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top