संवादाचे विश्र्वात्मक मूल्य गरजेचे : सबनीस संवादाचे विश्र्वात्मक मूल्य गरजेचे : सबनीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संवादाचे विश्र्वात्मक मूल्य गरजेचे : सबनीस
संवादाचे विश्र्वात्मक मूल्य गरजेचे : सबनीस
संवादाचे विश्र्वात्मक मूल्य गरजेचे : सबनीस संवादाचे विश्र्वात्मक मूल्य गरजेचे : सबनीस

संवादाचे विश्र्वात्मक मूल्य गरजेचे : सबनीस संवादाचे विश्र्वात्मक मूल्य गरजेचे : सबनीस

sakal_logo
By

पुणे : ‘बापू भोसले यांना पॅंथरचा वारसा असूनही ते विश्वशांतीच्या ध्यासात रमले आहेत. तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे कार्य चालू आहे. पॅंथरची नाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जुळली असली तरी दलित मुक्तीचे मूळ अधिष्ठान बौद्ध धम्मांचे आहे. त्यामुळे संघर्षासह संवादाचे विश्र्वात्मक मूल्यही आज गरजेचे आहे’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
दलित पॅंथर या संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आडकर फाउंडेशनचे दलित पॅंथर ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते बापू भोसले यांना डॉ. सबनीस यांच्या हस्ते पॅंथररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आडकर फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, रमाई महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, माजी महापौर अंकुश काकडे, शाहीर संभाजी भगत, रवींद्र माळवदकर, डॉ. अमोल देवळेकर, लता राजगुरू आदी उपस्थित होते. पुरस्कारार्थी बापू भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26392 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..