ईद मिलनचा कार्यक्रम उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ईद मिलनचा कार्यक्रम उत्साहात
ईद मिलनचा कार्यक्रम उत्साहात

ईद मिलनचा कार्यक्रम उत्साहात

sakal_logo
By

पुणे : बकरी ईद निमित्ताने रविवारी सकाळी गोळीबार मैदानातील ईदगाह येथे नमाज पठण केले. या वेळी मुस्लीम बांधवांना मौलाना निजामुद्दीन आणि मौलाना सय्यद मझहर हुमेनी यांनी नमाज पठण केले. यावेळी राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना, ईदगाह ट्रस्ट आणि पोलिस आयुक्त कार्यालयाने गुलाब पुष्प व फळ वाटप केले. उपायुक्त राजेंद्र डहाळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. यावेळी रामनाथ पोकळे, सागर पाटील, अब्दुल्ला निजाम काझी, जक्की शेख, हबीब काद्री, युसुफ बागवान उपस्थित होते. सूत्रसंचालन मुश्ताक पटेल, तर आभार ताहेर आसी यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26689 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..