निधन वार्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वार्ता
निधन वार्ता

निधन वार्ता

sakal_logo
By

निलिमा गायकवाड
पुणे, ता.११ ः हडपसर येथील निलिमा सुभाष गायकवाड (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातू असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते व विक्रीकर आयुक्त अॅड. केदार गायकवाड यांच्या त्या भावजय होत.


युवराज सुतार
पुणे, ता.११ ः कोथरूड येथील युवराज नामदेव सुतार (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चुलते, भाऊ, पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वनाज एम्प्लॉईज युनियनचे ते माजी अध्यक्ष होते. त्यांना सन २००५ मध्ये महाराष्ट्र कामगार भूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. ते श्री म्हातोबा देवस्थान ट्रस्ट खजिनदार म्हणून कार्यरत होते. कोथरूड गावातील ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26879 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..