कधी मुक्ती मिळे प्रवासातून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कधी मुक्ती मिळे प्रवासातून
कधी मुक्ती मिळे प्रवासातून

कधी मुक्ती मिळे प्रवासातून

sakal_logo
By

रस्त्यावर उभा तासभर.... कधी मुक्ती मिळे प्रवासातून.... अशी काही अवस्था सध्या पुणेकरांची झाली आहे. रस्त्यावरील न बुजणारे खड्डे, जागोजागची वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची झालेली दैना यामुळे पुणेकरांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दिवसेंदिवस वाहतुकीचा बोजवारा उडत असल्याने नागरिकांच्या त्रासात भरच पडत आहे. याबाबत आपल्या प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26980 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top