गॅस, वीज दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गॅस, वीज दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
गॅस, वीज दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

गॅस, वीज दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : केंद्र सरकारने केलेली गॅस दरवाढ व राज्य सरकारने केलेली वीज दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने मंगळवारी (ता. १२) आंदोलन केले. दिपबंगला चौकात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, गोपाळ तिवारी, लता राजगुरू, अजित दरेकर, मनीष आनंद, वैशाली मराठे, नीता रजपूत, संगीता तिवारी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27363 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..