पुण्यात गुरूवारपासून हाय लाइफ प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात गुरूवारपासून हाय लाइफ प्रदर्शन
पुण्यात गुरूवारपासून हाय लाइफ प्रदर्शन

पुण्यात गुरूवारपासून हाय लाइफ प्रदर्शन

sakal_logo
By

(जाहिरात विभाग)

पुण्यात गुरुवारपासून
‘हाय लाईफ’ प्रदर्शन
पुणे, ता. १३ ः पोशाख, फॅशनेबल ॲक्सेसरीज ते विविध कलाकृतींचे प्रदर्शन पुण्यात भरविण्यात येणार आहे. येत्या गुरुवार (ता.१५) पासून कोरेगाव पार्क येथील वेस्टिन येथे हे तीन दिवशीय प्रदर्शन पार पडेल. वधूचे पोशाख, डिझायनर पोशाख, दागिने, फॅशन अॅक्सेसरीज, होम अॅक्सेसरीजपासून फर्निशिंग, कलाकृती, सजावटीचे साहित्य प्रदर्शनात मांडण्यात आले आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. रविवार (ता.१७) पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27662 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..