‘ऐकावे जनाचे-करावे मनाचे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ऐकावे जनाचे-करावे मनाचे’
----------

‘ऐकावे जनाचे-करावे मनाचे’

sakal_logo
By

व्यसनाधीनता हे मानसिक आजारांचेच अंग आहे. केवळ गंमत किंवा आग्रह म्हणून सुरुवात होते. नंतर ती व्यक्ती त्या व्यसनावर पूर्णपणे अवलंबून राहते. संबंधित पदार्थ मिळाला नाही तर त्या व्यक्तीला मानसिक तसेच शारीरिक त्रास होतो. एखादी व्यक्ती व्यसनांकडे का ओढली जाते? याला अनेक कारणे आहेत. संपन्नता, हलाखी, स्वभाव, दुःखे, निराशा, रिकामपणा, जीवनदृष्टी, संगत वगैरे अनेक कारणे यात येतात. म्हणून ‘ऐकावे जनाचे-करावे मनाचे’ हे वचन लक्षात ठेवा. व्यसनांच्या वस्तू जवळपास आणि स्वस्त उपलब्ध असणे हा शेवटी महत्त्वाचा भाग आहे. पुणे शहरातील कोणत्याही रस्त्यावर गुटख्याची सर्रास विक्री होते. मात्र याकडे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे. याबाबत आपल्या प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27864 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top