बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स परीक्षेच्या वेळापत्रकात बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स पदवी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. अंतिम वर्षाची परीक्षा आणि एमसीए सीईटी परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यापीठाने वेळापत्रकात बदल केला आहे. २, ३, ४, आणि ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षांमध्ये बदल केला आहे. अनुक्रमे १८, १३, १९ आणि १७ ऑगस्टला या परीक्षा घेण्यात येणार आहे. संबंधित महाविद्यालयांनी तातडीने नवे वेळापत्रक जाहीर करावे, अशी सूचना विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या http://www.unipune.ac.in/ या संकेतस्थळावर हे वेळापत्रक पाहता येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29346 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top