उपचारासाठी मदतीचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपचारासाठी मदतीचे आवाहन
उपचारासाठी मदतीचे आवाहन

उपचारासाठी मदतीचे आवाहन

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथील सचिन शरद पवार हे मेंदूच्या विकारावर उपचार घेत आहेत. सध्या त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहे. डॉ. नीलेश कुरवाळे यांच्या नेतृत्वात हे उपचार करण्यात येत आहे. उपचारासाठी अडीच लाख रुपयांची आवश्यकता आहे. संबंधितांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.

मदतीसाठी
नाव : शरद भगवान पवार
बॅंक : बँक ऑफ इंडिया (पिंपरी)
खाते क्रमांक : ०५०७१२११००००५६७
आयएफएससी क्रमांक : BKID००००५०७
संपर्क क्रमांक : ९२२६२३३८७३

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29576 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..