फोटो फिचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो फिचर
फोटो फिचर

फोटो फिचर

sakal_logo
By

सकाळनगर ते बाणेर-पाषाण लिंक रस्ता या दरम्यान मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाकडून बाणेरकडे जाण्यासाठी वाहन चालक सध्या पाषाण रस्त्याचा वापर करत आहेत. तसेच बाणेर रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गिरिराज- गिरिदर्शन सोसायटी, आयव्हरी इस्टेट येथील रस्ता मेट्रो प्रशासनाने खुला ठेवला आहे. अद्यवयात क्रेनच्या साहाय्याने मेट्रोसाठी गोलाकार पिलरची उभारणी केली जात आहे.
(शहाजी जाधव ः सकाळ छायाचित्रसेवा)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79124 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top