कर्करोगग्रस्त चिमुकल्यास आर्थिक मदतीचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्करोगग्रस्त चिमुकल्यास आर्थिक मदतीचे आवाहन
कर्करोगग्रस्त चिमुकल्यास आर्थिक मदतीचे आवाहन

कर्करोगग्रस्त चिमुकल्यास आर्थिक मदतीचे आवाहन

sakal_logo
By

पुणे, ता.१२ : दर्शन ज्ञानेश्वर दुसंग हा अवघ्या चार वर्षाचा चिमुकला रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले आहे. डॉ. समीर मेलिंकर यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनवर उपचार सुरू आहे. त्याला उपचारासाठी पाच लाख रुपयांची गरज आहे. त्याच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना उपचारासाठी मदतीची आवश्यकता आहे. इच्छुकांनी खालील तपशीलवार मदत पाठवावी.
बॅंकेचे नाव : बॅंक ऑफ बडोदा (शाखा : अहमदनगर)
खाते क्रमांक : ९७७००१००००८९७९
आयएफएससी क्रमांक : BARB0DBAHMA

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79213 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top