आर्थिक मदतीचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्थिक मदतीचे आवाहन
आर्थिक मदतीचे आवाहन

आर्थिक मदतीचे आवाहन

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः मोनिका अरुण पाटोळे ही २८ वर्षीय तरुणी सध्या इन्फेक्टिव्ह एन्डोकार्डिटिस एम्बॉलिक स्ट्रोकने आजारी असून, येरवड्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचार घेत आहे. तिच्या उपचारासाठी सुमारे साडेसहा लाख रुपयांची गरज असून, त्यासाठी कुटुंबाने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. मदत करू इच्छिणाऱ्यांनी खालील बँक खात्याद्वारे मदत करावी, असे आवाहन मोनिका यांची बहीण शीतल पाटोळे यांनी केले आहे.

मदतीसाठी आवश्यक तपशील ः
खातेधारकाचे नाव ः शीतल अरुण पाटोळे
खाते क्रमांक ः ६८००२०४५९११
आयएफसी कोड : MAHB ०००० ३४०
शाखा ः पुणे सॅलिसबरी पार्क (३४०)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79883 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top