डिजिटल मार्केटिंग विनामूल्य वेबिनार आज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिजिटल मार्केटिंग विनामूल्य वेबिनार आज
डिजिटल मार्केटिंग विनामूल्य वेबिनार आज

डिजिटल मार्केटिंग विनामूल्य वेबिनार आज

sakal_logo
By

सर्व आवृत्त्यांसाठी एपीजी लर्निंगच्या लोगोसह वापरावी

डिजिटल मार्केटिंग विनामूल्य वेबिनार आज
पुणे, ता. १७ : इंटरनेट व सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे सध्या डिजिटल मार्केटिंगला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. याबाबत शनिवारी (ता. १८) दुपारी बारा वाजता विनामूल्य वेबिनार होणार आहे. मार्केटिंगद्वारे नेव्हिगेट करू शकतील अशा डिजिटल मार्केटिंग व्यावसायिकांची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात आहे. वर्किंग व मिड-करिअर प्रोफेशनल्स, फ्रीलांसर, व्यावसायिक, बिझनेस गोल्स व मार्केटिंग स्ट्रॅटेजी एकमेकांना पूरक ठेऊन बिझनेस वाढवण्याची इच्छा असणारे स्वयंउद्योजक व व्यवस्थापक, वेगवेगळे सामाजिक व राजकीय कॅंपेन चालवणारे फर्म सुरु करण्याची इच्छा असणारे आदींना या वेबिनारद्वारे डिजिटल मार्केटिंग क्षेत्राची तपशीलवार माहिती मिळेल.
संपर्क : ७३५०००१६०२
नावनोंदणीसाठी क्यूआर कोड : ७१७१७

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80906 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top