सारस डायलिसिस सेंटरला टाटा स्टीलकडून मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सारस डायलिसिस सेंटरला टाटा स्टीलकडून मदत
सारस डायलिसिस सेंटरला टाटा स्टीलकडून मदत

सारस डायलिसिस सेंटरला टाटा स्टीलकडून मदत

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चालवण्यात येणाऱ्या सारस डायलिसिस सेंटरला टाटा स्टील डाऊनस्ट्रीम प्रॉडक्ट्सतर्फे दोन लाख ७५ हजार रुपयांचे डायलिसिस साहित्य भेट देण्यात आले. यात २७५ डायलझर व ४३३ डायलझर ट्युबिंगचा समावेश आहे.
टाटा स्टील डाऊनस्ट्रीम प्रॉडक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक अब्राहम स्टेफनोस, सरव्यवस्थापक वेंकट पामपटवार, लायन्स क्लब ऑफ पूना चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन फतेचंद रांका, उपाध्यक्ष तुषार मेहता, आशा ओसवाल, सचिव प्रशांत कोठडिया, लायन्स क्लबच्या अध्यक्षा दीपाली गांधी, खजिनदार पूनम अष्टेकर, डिस्ट्रिक्ट झोन अध्यक्ष दीपक सेठिया आदी सदस्य या वेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m81656 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top