राज ठाकरे यांच्या स्वास्थ्यासाठी अभिषेक व आरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज ठाकरे यांच्या स्वास्थ्यासाठी
अभिषेक व आरती
राज ठाकरे यांच्या स्वास्थ्यासाठी अभिषेक व आरती

राज ठाकरे यांच्या स्वास्थ्यासाठी अभिषेक व आरती

sakal_logo
By

पुणे, ता. २० : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी शहरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, शारदा गणपती, कसबा गणपती, चतुःशृंगी मंदिर आदी मंदिरांत मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून सोमवारी (ता. २०) पूजा आणि आरती करण्यात आली. राज ठाकरे यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी राज्यभरातील मनसैनिकांकडून विविध मंदिरात पूजा करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m82079 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top