स्वमग्न मुले रमली संतांच्या जयघोषात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वमग्न मुले रमली संतांच्या जयघोषात
स्वमग्न मुले रमली संतांच्या जयघोषात

स्वमग्न मुले रमली संतांच्या जयघोषात

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्या पार्श्वभूमिवर ‘प्रसन्न ऑटिझम सेंटर’च्या स्वमग्न मुलांनी उत्साहात पालखी काढली. सर्व विद्यार्थी पारंपरिक वेषभूषेत हातामध्ये झेंडा, टाळ घेऊन संतांच्या जयघोषात तल्लीन झाले. प्रसन्न ऑटिझम केंद्राच्या कार्यकारी अध्यक्ष साधना गोडबोले व मुलांनी संतांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ पुणे फॉर्च्युनचे डॉ. दीपक तोष्णीवाल, शिल्पा तोष्णीवाल उपस्थित होते. केंद्रातील शिक्षक आणि मावश्यांनी याचे नियोजन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m82772 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top