उपाध्यक्षपदी आनंद वाईकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपाध्यक्षपदी आनंद वाईकर
उपाध्यक्षपदी आनंद वाईकर

उपाध्यक्षपदी आनंद वाईकर

sakal_logo
By

उपाध्यक्षपदी आनंद वाईकर
पुणे, ता. २७ ः पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या येरवडा विभागाचे विभाग प्रमुख आनंद वाईकर यांची भाजप ओबीसी आघाडी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, संदीप दहिफळे, अनिल राऊत, सुनील बोरकर आदी उपस्थित होते.

PNE22S74107

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84505 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top