कमिन्स महाविद्यालयात अध्यापनशास्रात राष्ट्रीय परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कमिन्स महाविद्यालयात अध्यापनशास्रात राष्ट्रीय परिषद
कमिन्स महाविद्यालयात अध्यापनशास्रात राष्ट्रीय परिषद

कमिन्स महाविद्यालयात अध्यापनशास्रात राष्ट्रीय परिषद

sakal_logo
By

पुणे, ता. २९ ः कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयात नावीन्यपूर्ण अध्यापन तंत्रपद्धती’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. महाविद्यालयाच्या अभियांत्रिकी अध्यापनशास्त्र विभागातर्फे आयोजित या स्पर्धेत विविध संशोधकांनी अध्यापन तंत्रपद्धतीविषयी ४५ शोधनिबंध सादर केले. परिषदेचे उद्‍घाटन वाधवानी फाउंडेशनचे संचालक सुनील दहिया आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन समितीचे सदस्य जयंत इनामदार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्या डॉ. माधुरी खांबेटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. आनंद बेवूर यांनी प्रस्तावना सादर केली. संयोजन डॉ. छाया गोसावी, डॉ. महेंद्र देवरे, डॉ. शारदा ओहटकर, डॉ. अश्विनी देशपांडे, प्रा. मधुरा टोकेकर, डॉ. वैशाली उपाध्ये, प्रा. नितीन पाटील, डॉ. मनीषा जाईल, प्रा. मृणाल मोहरीर यांनी केले

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85274 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..