आझाद हिंद प्रदर्शनाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आझाद हिंद प्रदर्शनाचे आयोजन
आझाद हिंद प्रदर्शनाचे आयोजन

आझाद हिंद प्रदर्शनाचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डीएफएल ग्रुपतर्फे ‘आझाद हिंद प्रदर्शना’चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन हुतात्मा जवान व त्यांच्या कुटुंबीयांसाठी, तसेच देशसेवेसाठी एकता, विश्‍वास आणि बलिदानाचा ऐतिहासिक प्रवास अनुभवलेल्या सशस्त्र दलातील दिग्गजांना समर्पित आहे. या प्रदर्शनात नागरिकांना ७५ वर्षे जुना भारताचा तिरंगा, ऐतिहासिक पुस्तके, पोस्टर्स, कलाकृती, शस्त्र आदी पाहायला मिळणार आहे. हे प्रदर्शन २४ ते २६ जुलै दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत पिंपरी येथील एएसएम कॉलेज ऑफ कॉमर्स, विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे.
-------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n85667 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..