रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. मृणाल नेर्लेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. मृणाल नेर्लेकर
रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. मृणाल नेर्लेकर

रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. मृणाल नेर्लेकर

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. मृणाल नेर्लेकर यांची निवड करण्यात आली. मावळत्या अध्यक्ष डॉ. शोभा राव यांच्याकडून डॉ. नेर्लेकर यांनी सूत्रे स्वीकारली. क्लबच्या सचिवपदी अजय गोडबोले यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी प्रांतपाल डॉ. अनिल परमार, क्लबचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी डॉ. नेर्लेकर यांनी आगामी काळात शैक्षणिक, पर्यावरण आरोग्य व सामाजिक प्रगती आणि शांतता यासाठी विविध प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले.
फोटो ः हार्डकॉपी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n85809 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top