वाकडेवाडी आगार फोटोफिचर लिड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाकडेवाडी आगार फोटोफिचर लिड
वाकडेवाडी आगार फोटोफिचर लिड

वाकडेवाडी आगार फोटोफिचर लिड

sakal_logo
By

वाहतूक कोंडीचे आगार...

वाकडेवाडी : कर्मचाऱ्यांच्या संपानंतर राज्यातील एसटी वाहतूक आता पूर्वपदावर आली आहे. वाकडेवाडी येथे स्थलांतरित झालेल्या शिवाजीनगर बसस्थानक तसेच आगारातून आता राज्यभरात एसटी धावत आहे. तथापि, बेशिस्त वाहनचालक, वाटेल तिथे रिक्षा लावणारे रिक्षाचालक आणि एसटी बसची गर्दी यामुळे हा परिसर वाहतूक कोंडीचे आगार बनला आहे. (प्रमोद शेलार : सकाळ छायाचित्रसेवा)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04245 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top