धरणात बुडालेल्या व्यक्तींची घटना दुर्दैवी : डॉ. नीलम गोऱ्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धरणात बुडालेल्या व्यक्तींची घटना दुर्दैवी : डॉ. नीलम गोऱ्हे
धरणात बुडालेल्या व्यक्तींची घटना दुर्दैवी : डॉ. नीलम गोऱ्हे

धरणात बुडालेल्या व्यक्तींची घटना दुर्दैवी : डॉ. नीलम गोऱ्हे

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : जिल्ह्यातील चासकमान व भाटघर धरणामध्ये सुमारे ९ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुनर्वसन विभागाकडे पत्राद्वारे केली आहे. या तलावामध्ये अशा घटना पुर्वीही झाल्या आहेत. त्या परत घडू नयेत, यासाठी काय कार्यवाही केली आहे, त्याची चौकशी करण्यात यावी. हे तलाव पोहण्यासाठी धोकादायक आहेत, असे सूचना फलक लावावेत. या ठिकाणी रेस्क्यूसाठी बोट व इतर साहित्य असावे. नागरिकांनी पोहण्यास बंदी घालावी. तसेच जलसंधारण विभागाचे कर्मचारी नेमावेत असेही या पत्रामध्ये नमूद केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04704 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..