आव्हाड कुटूंबियांना एक लाखाची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आव्हाड कुटूंबियांना एक लाखाची मदत
आव्हाड कुटूंबियांना एक लाखाची मदत

आव्हाड कुटूंबियांना एक लाखाची मदत

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : औरंगाबाद येथील मयत मनोज आव्हाड यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन एक लाख रुपयांची मदत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली. आव्हाड यांच्या कुटुंबीयांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भेट घेतली. या वेळी पक्षाच्या वतीने ही मदत देऊ केली. तसेच आव्हाड यांच्या हत्याकांडातील आरोपींना दलित अत्याचार प्रतिबंधक अत्याचार कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या सूचना यावेळी आठवले यांनी पोलीसांना दिल्या. तर आव्हाड यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्याबाबतच्या सूचना समाज कल्याण अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी दिल्या, असल्याची माहिती साठे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05414 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..