‘डफ’ स्पर्धेत काशीबाई नवले महाविद्यालय प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘डफ’ स्पर्धेत काशीबाई नवले महाविद्यालय प्रथम
‘डफ’ स्पर्धेत काशीबाई नवले महाविद्यालय प्रथम

‘डफ’ स्पर्धेत काशीबाई नवले महाविद्यालय प्रथम

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित राज्यस्तरीय डफ करंडक स्पर्धेत पथनाट्य सादर करून काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला. महाविद्यालयाने ‘काळ कालचा आणि आजचा’ यावर पथनाट्य सादर केले. पथनाट्यात बारा स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. आजच्या युगात नको असलेले बदल हे या पथनाट्याद्वारे दर्शविण्यात आले. पथनाट्यासाठी स्वयंसेवकांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. देशपांडे, उपप्राचार्य डॉ. के. आर. बोरोले, प्रा. संजय पिंगट, प्रा. रवींद्र बोऱ्हाडे, प्रा. टी. एस. सरगर, डॉ. एन. एल. बांगरे, डॉ. सोनल जगताप आदींनी मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r06198 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top