सीबाएसई निकाल विद्यार्थ्यांचे कोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीबाएसई निकाल विद्यार्थ्यांचे कोट
सीबाएसई निकाल विद्यार्थ्यांचे कोट

सीबाएसई निकाल विद्यार्थ्यांचे कोट

sakal_logo
By

गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाइन शिक्षण घेतले. दहावीतही सुरवातीचे काही महिने ऑनलाइन शिक्षण घेतले. परंतु शिक्षकांनी शिकवले त्याकडे पूर्ण लक्ष देऊन ते समजून घेतले. काही शंका असल्यास त्याचक्षणी शिक्षकांकडून त्याचे निरसन करून घेतले. त्याशिवाय अभ्यास करताना शिस्त पाळली, सातत्य टिकविले, झालेल्या अभ्यासाची चांगल्या प्रकारे उजळणी केली. त्यामुळे दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत. आता विज्ञान शाखेत पुढील शिक्षण घेणार असून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी शिक्षण घ्यायचे आहे.
- खुशी राव, ज्ञानप्रबोधिनी (दहावी : ९९ टक्के)

सुरवातीपासून सातत्याने अभ्यास केला, त्यामुळे परीक्षेत चांगले गुण मिळू शकले. अभ्यासात पालक आणि शिक्षकांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. पदवी शिक्षण बी. कॉममध्ये (हॉनर्स) घेणार असून पदव्युत्तर पदवी शिक्षण व्यवस्थापनात करण्याचा विचार आहे.
- वैष्णवी सक्सेना, द ऑर्बिस स्कूल (बारावी, वाणिज्य शाखा : ९९ टक्के)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r20505 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..