जोशी समाजाचा वधू-वर मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोशी समाजाचा वधू-वर मेळावा
जोशी समाजाचा वधू-वर मेळावा

जोशी समाजाचा वधू-वर मेळावा

sakal_logo
By

पुणे ः महाराष्ट्र राज्य जोशी समाज समितीतर्फे ३५ वा वधू-वर मेळावा आणि दहावी-बारावी तसेच पदवीमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी माजी न्यायाधीश चंदुलाल मेश्राम अध्यक्षस्थानी होते. प्रा. लक्ष्मण हाके, प्रा. धनंजय ओंबासे, कृष्णा जाधव, प्रतीक गोसावी, नागेश जाधव आदी उपस्थित होते. मेळाव्याचे निमंत्रक दिलीप परदेशी होते. ही माहिती सरचिटणीस नंदकुमार जोशी यांनी दिली.

डॉ. तोष्णीवाल यांना हमीद पुरस्कार
पुणे, ता. १३ ः कोरोना काळातील उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल डॉ. दीपक तोष्णीवाल यांना परमवीर अब्दुल हमीद पुरस्कार राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राजभवन मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी संयोजक रईस खान उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22u40044 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..