ह्यूमन राइट्सतर्फे सामाजिक बांधिलकी सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ह्यूमन राइट्सतर्फे सामाजिक बांधिलकी सन्मान
ह्यूमन राइट्सतर्फे सामाजिक बांधिलकी सन्मान

ह्यूमन राइट्सतर्फे सामाजिक बांधिलकी सन्मान

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करीत सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या नागरिकांना वर्ल्ड ह्यूमन राइट्स कौन्सिलतर्फे सामाजिक बांधिलकी सन्मान देऊन गौरविण्यात आले. डॉ. एम. आर. अन्सारी, मौलाना वारुल हक, परशुन गोड स्वामी, हाजी लाईक, इनाम गुडाकुवाला, नवेद शेख या वेळी उपस्थित होते. आझम कॅम्पसचे डॉ. पी. ए. इनामदार (शैक्षणिक), आमदार चेतन तुपे, माजी आमदार महादेव बाबर, नगरसेवक गफूर पठाण, हसीना इनामदार, प्रियांका श्रीगिरी (राजकीय), मोहसीन शेख, शशिकला वाघमारे, ॲड. वाजेद खान, ओशो आश्रम प्रमुख स्वामी अमन (सामाजिक) यांना या वेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y11327 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top