‘निमा’च्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘निमा’च्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम
‘निमा’च्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम

‘निमा’च्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (निमा) अमृत महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती निमाचे राज्य अध्यक्ष डॉ सुहास जाधव आणि सहसचिव डॉ. दत्तात्रय कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम रविवारी (ता. २२) सकाळी १० वाजता भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात होणार आहे. यावेळी खासदार शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार डॉ. किरण लहमते आणि पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले. आयुर्वेद आणि ॲलोपॅथी असे दोन्ही पद्धतीने उपचार करणाऱ्या डॉक्टरांची शाखा असणारी ही असोसिएशन आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y11476 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top