रोटरी क्लबच्या वतीने पुणे स्टेशनला ३ व्हील चेयर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरी क्लबच्या वतीने
पुणे स्टेशनला ३ व्हील चेयर
रोटरी क्लबच्या वतीने पुणे स्टेशनला ३ व्हील चेयर

रोटरी क्लबच्या वतीने पुणे स्टेशनला ३ व्हील चेयर

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : रोटरी क्लब फॉर्च्युनच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशनवर दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी ३ व्हील चेयर भेट म्हणून देण्यात आल्या. यावेळी स्थानक संचालक सुरेशचंद्र जैन, रोटरीचे दीपक तोष्णीवाल, असित सहा,भरत गुरव, उपस्थानक व्यवस्थापक एस. शिव आदी उपस्थित होते. व्हील चेयर मिळाल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y11660 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top