स्टुडंट इनोव्हेशन अॅवॉर्डसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टुडंट इनोव्हेशन अॅवॉर्डसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन
स्टुडंट इनोव्हेशन अॅवॉर्डसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन

स्टुडंट इनोव्हेशन अॅवॉर्डसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे (इग्नू) ‘स्टुडंट इनोव्हेशन अॅवॉर्ड २०२२’साठी अर्ज पाठवण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रात नवे संशोधन केले आहे, ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज केलेल्यांमधून तीन सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची या पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर असून इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्जाचा मसुदा व त्यासंबंधीच्या सूचना प्राप्त करण्यासाठी http://www.ignou.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25194 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..