खुनाप्रकरणी एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खुनाप्रकरणी एकाला अटक
खुनाप्रकरणी एकाला अटक

खुनाप्रकरणी एकाला अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : कोयत्यासारख्या धारदार हत्याराने डोक्यात व हातावर वार करून एकाचा खून केल्याप्रकरणी आणखी एकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. आकाश पवार ऊर्फ चेल्या (वय १८, बावधन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात यापूर्वी बाळ्या ऊर्फ प्रदिप राजोळे (वय २२, रा. बावधन) आणि भोऱ्या ऊर्फ रोहित शिंदे (वय १८, रा. उरुळी कांचन) आणि सोहेल शेख (वय २२, रा. वारजे) यांना अटक अटक करण्यात आली आहे. उपेंद्र जानी (वय १७) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्याचे वडील पितबसा जानी यांचा २६ जून रोजी बावधन येथे खून करण्यात आला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25501 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..