‘राष्ट्रीय क्रांतीचा नवा प्रस्ताव’ पुस्तकाचे आज प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘राष्ट्रीय क्रांतीचा नवा प्रस्ताव’ पुस्तकाचे आज प्रकाशन
‘राष्ट्रीय क्रांतीचा नवा प्रस्ताव’ पुस्तकाचे आज प्रकाशन

‘राष्ट्रीय क्रांतीचा नवा प्रस्ताव’ पुस्तकाचे आज प्रकाशन

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः किसान आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम लिखित ‘राष्ट्रीय क्रांतीचा नवा प्रस्ताव’ या पुस्तकाचे शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी पाच वाजता प्रकाशन होणार आहे. सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत हा समारंभ होणार आहे. या वेळी माजी निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया, खासदार कुमार केतकर उपस्थित राहणार असून क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष व मगरपट्टा सिटी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर हे अध्यक्षस्थान भूषविणार आहे. पुस्तकाचे प्रकाशन राज्याच्या विविध भागांतील व विविध पक्षांतील ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवकांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25502 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..