जगदिश परदेशी यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जगदिश परदेशी यांचे निधन
जगदिश परदेशी यांचे निधन

जगदिश परदेशी यांचे निधन

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः जगदीश देविदास परदेशी (वय ५८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सहा भाऊ असा परिवार आहे. पालखी विठोबा चौक येथील श्रीकृष्ण मित्र मंडळाचे ते माजी अध्यक्ष होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25882 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..