अभियत्यांनी रंगवली हिंदी गीतांची सुरेल मैफल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभियत्यांनी रंगवली हिंदी गीतांची सुरेल मैफल
अभियत्यांनी रंगवली हिंदी गीतांची सुरेल मैफल

अभियत्यांनी रंगवली हिंदी गीतांची सुरेल मैफल

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः ‘इंजिनिअर्स डे’निमित्त शहरातील अभियंत्यांनी सदाबहार हिंदी चित्रपट गीतांची सुरेल मैफल सादर केली. ‘BE सुरे’ या अनोख्या संगीत मैफलीला रसिकांनीही उत्स्फूर्त दाद दिली. किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश, मन्ना डे, एस. पी. बालसुब्रमण्यम, लता मंगेशकर, आशा भोसले अशा दिग्गज गायकांची गीते यावेळी पेश करण्यात आली. जितेंद्र पेठकर, प्रसाद चौसाळकर, समीर चिटणीस आणि क्रिशा पंडित यांनी गीते सादर केली. अमित मेहेंदळे यांनी गायनासह सूत्रसंचालनाची धुराही सांभाळली. अनिल करमरकर, चिंतन मोढा, ऋतुराज कोरे, हर्षद गनबोटे, हार्दिक रावल यांनी वाद्यांची साथसंगत केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y26404 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..