‘आरोग्य संघटने’च्या ६६ व्या वार्षिक परिषदेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आरोग्य संघटने’च्या ६६ व्या वार्षिक परिषदेचे आयोजन
‘आरोग्य संघटने’च्या ६६ व्या वार्षिक परिषदेचे आयोजन

‘आरोग्य संघटने’च्या ६६ व्या वार्षिक परिषदेचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २० ः भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय यांच्या सार्वजनिक जनऔषध शास्त्र विभागाकडून भारतीय सार्वजनिक आरोग्य संघटनेच्या ६६ व्या वार्षिक परिषदेचे आयोजन केले आहे. आरोग्य सुधारण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान हा या परिषदेचा मुख्य विषय असणार आहे. तसेच सांसर्गिक, असांसर्गिक आजारावर चर्चा होणार आहे. ही परिषद २३ व २४ सप्टेंबर रोजी भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयात होणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. जयश्री गोठणकर, डॉ. प्रकाश डोके, डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. सुजाता मुरारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27097 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..